Alia Bhatt-Neetu Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt: अ‍ॅनिमलच्या सक्सेस पार्टीत नीतू अन् आलियाचं वागणं पाहून नेटकरी नाराज

Alia Bhatt: नीतू कपूर आपल्या मुलाला कंट्रोल करत असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Alia Bhatt: २०२३ मध्ये बॉलीवूडने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, त्यापैकी एक चित्रपट म्हणजे अॅनिमल आहे. आता या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. आता या पार्टीवरुन नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. या पार्टीमध्ये संपूर्ण स्टारकास्ट सहभागी झाली होती. रणबीरसोबत त्याची पत्नी आलिया भट्ट, सासरे महेश भट्ट आणि आई नीतू सिंग होते. चौघांनीही पापाराझींसमोर एकत्र पोज दिली, पण काही वेळाने यूजर्स नाराज झाले.

आलिया भट्ट आणि नीतू सिंग यांनी पापाराझींना पोज देताना ज्या प्रकारे एकमेकांकडे दुर्लक्ष केले ते लोकांना आवडले नाही. काही युजर्सनी असा दावाही केला आहे की, त्यांच्यात मतभेद सुरू आहेत. दोघांनी एकत्र पोज दिली नाही. नीतू कपूर आपल्या मुलाला कंट्रोल करत असल्याचे म्हटले जात आहे.

'अॅनिमल'च्या सक्सेस पार्टीत जेनेलिया डिसूजा, रितेश देशमुख, रवीना टंडनची मुलगी राशा, तृप्ती डिमरी, माहिरा शर्मा, तमन्ना भाटिया, मानुषी छिल्लर, हिमेश रेशमिया आणि फराह खानसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

अ‍ॅनिमल' चित्रपटाबद्दल सांगायचे तर, हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला होता. रणबीर, अनिल, बॉबी, रश्मिका आणि तृप्ती डिमरी कलाकारांमध्ये दिसले. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्याचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने अंदाजे 896.61 कोटी रुपयांची कमाई केल्याने कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT