Animal Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Animal: 'पापा मेरी जान...' वडील-मुलाचे नात्यावरील भावूक करणारे गाणे

Animal: पापा मेरी जान रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यातील भावनिक नातेसंबंध चित्रित केला असून सोनू निगमने या गाण्याला आवाज दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Animal: रणबीर कपूर, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा मोस्ट अवेटेड 'अॅनिमल' चित्रपटातील 'पापा मेरी जान' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये वडील अनिल आणि मुलगा रणबीर यांच्या खास बाँडिंगवर चित्रित करण्यात आले आहे.

बाप आणि मुलाचे नाते बालपणापासून ते मोठेपणी कसे बदलते ते दाखवले आहे. तसेच सोनू निगमच्या आवाजातील हे गाणे तुम्हाला भावूक करेल. अ‍ॅनिमलचा नवीन ट्रॅक पापा मेरी जान रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यातील भावनिक नातेसंबंध चित्रित केला असून सोनू निगमने या गाण्याला आवाज दिला आहे.

हिंदीशिवाय 'पापा मेरी जान' तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही रिलीज झाला आहे. याआधी रिलीज झालेल्या 'हुआ मैं' आणि 'सतरंगा' या गाण्यांनाही भरभरून प्रेम मिळाले आहे.

'अ‍ॅनिमल'मध्ये अनिल कपूरचीही महत्त्वाची भूमिका असून बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एक क्राईम ड्रामा आहे, जो १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bogus Voter: ..सापडला बोगस मतदार! नेपाळी नागरिकाकडे गोव्‍याची कागदपत्रे; सुकूर-पर्वरी येथील नोंदविला पत्ता

Mungul Margao: गँगवारने मडगाव हादरले! थरारक पाठलाग, कोयते, बाटल्‍यांनी हल्ला; दोघे गंभीर, गाडीवर गोळीबार

Rashi Bhavishya 13 August 2025: आर्थिक नियोजनात यश,आरोग्याची काळजी घ्या; प्रवास टाळावा

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

SCROLL FOR NEXT