Amitabh Bachchan Instagram@amitabhbachchan
मनोरंजन

नागराजचा 'Jhund Trailer' आला रे! शहंशहाची एन्ट्रीही याड लावणारी

अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट झुंडचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एक क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट बायोग्राफीकल असून सामाजिक कार्यकर्ते विजय बुरसे यांच्यावर आधारीत आहे. विजय स्लम भागातील मुलांसाठी फुटबॉल (Football) संघ तयार करतो. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनसह आकाश तोषार रिकु राजगुरु, मुख्य भूमिकेत आहेत. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नागराज प्रथमच एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट 2 मार्चला रिलीज होणार आहे. नागराज मंजुळे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलीवुडमध्ये पदार्पण करता आहे. (Amitabh Bachchan latest Movie)

* या चित्रपट तीनवेळा पोस्टपोन झाला

'झुंड' हा चित्रपट (Movie) तीनवेळा पोस्टपोन झाला आहे. हा चित्रपट आधी सप्टेंबर 2019 मध्ये रिलीज होणार होता. मात्र त्यानंतर हा चित्रपट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आला. पण अशीही चर्चा आहे कि कोरोना (Corona) परिस्थिति लक्षात घेता हा चित्रपट OTTवर रिलीज करण्याचा विचार सुरू आहे.

एक मुलाखतीमध्ये नागराज म्हणाले, मला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे. यासाठी मी खूप संघर्ष केला आहे.चित्रपटाच्या संपूर्ण टीमनेही मला पूर्ण पाठिंबा दिला आणि आता आम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होण्याची वाट पाहत आहोत.या चित्रपटाकहा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्सुक वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT