Allu Arjun 'या' चित्रपटातून करणार सिनेरसिकांचे मनोरंजन  Dainik Gomantak
मनोरंजन

Allu Arjun 'या' चित्रपटातून करणार सिनेरसिकांचे मनोरंजन

अल्लू अर्जुन (Allu Arjun) येणाऱ्या काळात अनेक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमन्तक

'पुष्पा:द राईज' या चित्रपटाने कामईचे नवे विक्रम गाठले आहेत. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने (Movie) आतापर्यंत 306 कोटींची कमाइ केली आहे. चित्रपटात अल्लू ट्रक ड्रायव्हरच्या भूमिका पार पाडत असून लाल चंदनाची तस्करी करण्यास मदत करतो.

'पुष्पा:द राईज' या चित्रपटाने बॉलीवुड चित्रपट '83' आणि 'स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम' या चित्रपटांना मागे टाकले आहे.अल्लू अर्जुन आगामी काही चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. यात अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा:द राईज' या चित्रपटाचा दूसरा भाग जवळपास निश्चित झाला आहे. 'पुष्पा:द राईज च्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार झाली असून सर्व काही ठीक राहिल्यास हा चित्रपट 17 डिसेंबर 2022 रोजी प्रधारक्षित होणार असल्याचे सांगितले जात आहे. अल्लू अर्जुनचा पुढचा चित्रपट आयकॉन असले. चित्रपटाचे (Movie) दिग्दर्शक वेणु श्रीराम करणार आहेत, तर पुजा हेगडे आणि क्रिती शेट्टी या दोन मुख्य अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहेत.

अशी चर्चा आहे की अल्लू अर्जुन (Allu Arjun) प्रसिद्ध चित्रपट KGF चे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या शीर्षक नसलेलल्या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात हाय व्होल्टेज अॅक्शन ड्रामा पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच अल्लू अर्जुन दिग्दर्शक कोरतला सिवा यांचा चित्रपट AA21 आणि तामीळ चित्रपट दिग्दर्शक ए. आर. मुरूगादास यांच्या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

SCROLL FOR NEXT