Alia Bhatt looking gorgeous & bride in red embroidered lehenga  Instagram/@aliaabhatt
मनोरंजन

आलिया भट्टचा शृंगार, नववधूच्या रूपात चाहते झाले घायाळ

आलिया भट्टचे हे नवीन फोटो बॉलीवुडचे आवडते स्टायलिस्ट अमित पटेल यांनी सोशल मिडियावर (Social Media) शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. आलिया भट्ट सोशल मिडियावर (social Media) नववधूच्या पोषाखात दिसत आहे. तीला नववधूच्या लाल रंगांच्या ड्रेसमध्ये पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत. तिच्या पोस्टवरी लाईक्स (Likes) आणि कॅमेन्टचा (Comments) वर्षाव होत आहे.

आलिया भट्टचे हे नवीन फोटो बॉलीवुडचे आवडते स्टायलिस्ट अमित पटेल यांनी सोशल मिडियावर (Social Media) शेअर केले आहे. लाल लेहेंगा, लाल बांगड्या आणि हेवी दागिन्यांसह आलियाने कलीराही परिधान केला आहे. परंतु आलियाने हे फोटोशूट एका फॅशन ब्रॅंडसाठी केला आहे. अलियाने हे फोटो त्याचं जाहिरातीचा भाग आहे, ज्यामध्ये "क्यो सिर्फ कन्यादान, नया आइडिया कन्यामान' या डायलॉगवर सोशल मिडियावर गोंधळ उडाला आहे. अनेकांनी याला हिंदू धर्माचा अपमान म्हंटले आहे आणि कमेन्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर जोरात सुरू आहे. कुटुंबातील सदस्य त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याच्या बातम्या सतत येत असतात. अलीकडेच, आलिया भट्ट नीतू कपूरसोबत तिच्या नवीन घराच्या, कृष्णा राज बंगल्ल्यावर चालू असलेल्या रेनोवेशनचे काम पाहण्यासाठी आली होती, असे म्हंटले जात आहे की आलिया लग्नानंतर रणबीरसोबत तिथेच राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT