Akshaya kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay kumar: अक्षय कुमारचा आयकर विभागाने केला गौरव

Tax: बॉलिवूडमधला सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता

दैनिक गोमन्तक

Bollywood: बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे अक्षय कुमारला तो एका वर्षात चार ते पाच चित्रपट करतो. अक्षयच्या एका चित्रपटाचे प्रमोशन संपत नाही तोच तो पुढच्या चित्रपटाचे शूटिंग मध्ये व्यस्त असतो. शुटींग दरम्यान, तो कुटुंबासह सुट्टीसाठी वेळ काढतो. अक्षयचे टाईम मॅनेजमेंट सर्वांनाच आवडते. या सगळ्या दरम्यान, अक्षयबद्दल अनेकवेळा चर्चा होते की तो बॉलिवूडमधला सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता आहे.

आणि आता खुद्द आयकर विभागाने त्यांचा गौरव केला आहे.

अक्षय कुमार सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग करत आहे. पिंकविला या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अक्षयला मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यांच्या टीमने त्यांच्या वतीने हा पुरस्कार घेतला. गेल्या पाच वर्षांपासून ते सातत्याने भारतातील सर्वाधिक करदात्यांपैकी एक आहेत.

अक्षय सध्या जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकसाठी इंग्लंडमध्ये शूटिंग करत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तो भारतात परत येऊ शकतो. त्यानंतर तो आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT