Aishwarya Rai Dainik Gomantak
मनोरंजन

Aishwarya Rai: ऐश्वर्याचे तसे वागणे पाहून सायशा शिंदे झाली होती भावूक; ट्रान्सवूमन झाल्यानंतर...

Aishwarya Rai: इंडस्ट्रीतील माझ्या जवळच्या मित्रांनाच याची माहिती होती आणि माझी ऐश्वर्याशी मैत्री होती. म्हणूनच मी ऐश्वर्याच्या मॅनेजरला तयार राहण्यास सांगितले होते.

दैनिक गोमन्तक

Aishwarya Rai: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी आपल्या चित्रपटांमुळे, कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कधी आपल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतात.

आता सायशा शिंदे यांनी आपल्या ऐश्वर्या रायबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.एका मुलाखतीदरम्यान यांनी स्वप्नील शिंदे पासून ट्रान्सवुमना आयशा शिंदे बनण्यापर्यंतचा प्रवास सांगितला उलगडला. यादरम्यान, ऐश्वर्या रायने त्यांना जी वागणूक दिली त्यामुळे ते भावूक झाल्याचे म्हटले आहे.

सायशा शिंदे म्हणाल्या, 'ही गोष्ट त्यावेळी संपूर्ण जगाला माहीती नव्हती. इंडस्ट्रीतील माझ्या जवळच्या मित्रांनाच याची माहिती होती आणि माझी ऐश्वर्याशी मैत्री होती. म्हणूनच मी ऐश्वर्याच्या मॅनेजरला तयार राहण्यास सांगितले होते.

सायशा शिंदेने सांगितले की, ऐश्वर्या रायच्या मॅनेजरने काळजी घेतली की ती सायशा शिंदे आहे, स्वप्नील नाही. तिने सांगितले की, 'जेव्हा मी फिटिंगसाठी गेले होतो, तेव्हा ऐश्वर्याने मला नेहमी साईशा म्हणायचे. ती मला प्रत्येक वेळी त्याच नावाने हाक मारायची. तिने मला आदर दिला. आराध्या आत आल्यावर ऐश्वर्याने माझी साईशा या नावाने ओळख करून दिली. तिने दिलेल्या वागणूकीने भावूक झाल्याचे सायशाने या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. दरम्यान, साईशा शिंदेने फॅशन डिझायनर म्हणूनही अनेक चित्रपटांमध्ये काम करून वेगळी ओळख निर्माण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT