Abhishek Bachchan-Aishwarya Rai allowed  Dainik Gomantak
मनोरंजन

Aishwarya Rai: ऐश्वर्याने अभिषेकसाठी पोस्ट शेअर करत वेगळे होण्याच्या अफवांना दिले सडेतोड उत्तर

Aishwarya Rai: आता गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Aishwarya Rai: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या त्यांनी वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार चर्चेत असतात. आता गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे.

ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबियांमध्ये काहीही चांगले नसून ती लवकरच या कुटुंबापासून वेगळी होईल असे म्हटले जात होते. यापाठीमागे तिची सासू जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यामधील नाते कारणीभूत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आता ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या नवऱ्यासाठी म्हणजेच अभिषेक बच्चनसाठी सोशल मिडियावर पोस्ट करत चर्चांना चांगलेच उत्तर दिले आहे.

अभिषेक बच्चन 5 फेब्रुवारी 2024 रोजी 48 वर्षांचा झाला, त्याची पत्नी ऐश्वर्या रायने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट लिहिली. पहिल्या फोटोमध्ये अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या मॅचिंग लाल रंगाचे पोशाख परिधान करताना दिसत आहेत. तिने पती अभिषेकचा लहानपणीचा फोटोही शेअर केला आहे.

यासोबतच ऐश्वर्याने अभिषेकवर आपले प्रेम व्यक्त करत लिहिले की, 'तुम्हाला खूप आनंद, प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्यासह वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ दे. चमकत राहा. असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याआधीदेखील अभिषेक ऐश्वर्याच्या आईची काळजी घेताना दिसला होता. त्यामुळे ते दोघे वेगळे होणार असल्याच्या फक्त अफवा असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT