Prakash Kaur- Dharmendra Dainik Gomantak
मनोरंजन

Prakash Kaur: कित्येक वर्षांनी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी कॅमेऱ्यासमोर; लूक पाहून चाहते म्हणाले...

Prakash Kaur: करणच्या लग्नात त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Prakash Kaur: गेल्या काही दिवसांपासून करण देओल मोठ्या चर्चेत आहे. नुकतीच त्याने द्रिशा आचार्यबरोबर लग्नगाठ बांधली असून आता त्याने सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे.

आता पून्हा करण देओल लग्न चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या लग्नाच्या निमित्ताने धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर कित्येक वर्षानंतर दिसून आल्या आहेत. चमकदार सूट आणि स्टायलिश गॉगल घातलेल्या प्रकाश कौर धर्मेंद्रसोबत आपला नातू आणि त्याची पत्नी द्रिशाला आशिर्वाद देताना दिसत आहेत. करणने सोशल मिडियावर प्रकाश कौर आणि द्रिशा आचार्य यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर चांगलाच व्हायरल होत आहे.

धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या आहेत. मात्र करणच्या लग्नात त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. व्हायरल होत असलेल्या या फोटोत त्या धर्मेंद्रसोबत नवीन जोडप्याला आशिर्वाद देताना दिसत आहेत.

याबरोबरच सनी देओल आणि पूजा देओल यांचा फोटोदेखील व्हायरल होताना दिसत आहे. रिसेप्शनमधील संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करत करण देओलने खास शब्दात कॅप्शन दिले आहे. तो म्हणतो- 'संपूर्ण परिवाराच्या प्रेम आणि सपोर्टसाठी माझ्या मनात कृतज्ञता आहे. माझे मन भरले आहे.' यावर बॉबी देओलने हार्टची इमोजी शेअर केल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT