Aisha Dainik Gomantak
मनोरंजन

Watch: लता दीदींच्या गाण्यावर थिरकली पाकिस्तानी मुलगी! पाहा Video

Dance Video: सोशल मीडियाच्या जमान्यात कोणीही रातोरात फेमस होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

Lata Mangeshkar Song: सोशल मीडियाच्या जमान्यात कोणीही रातोरात फेमस होऊ शकतो. काही त्यांच्या गाण्याने तर काही त्यांच्या नृत्यामुळे लोकांच्या मनावर राज्य करु लागतात. लता मंगेशकर यांच्या गाण्यावर डान्स करुन लोकांचे लक्ष वेधून घेतलेल्या या पाकिस्तानी मुलीसोबतही असेच काहीसे घडले आहे.

मेरा दिल ये पुकारे आजा

खरे तर या पाकिस्तानी मुलीने (Aisha) एका लग्नात लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. हा व्हिडीओ केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनीही पसंत केला आहे. यामुळेच सेलिब्रिटी देखील तिच्या डान्स मूव्हची कॉपी करताना दिसत आहेत. सर्वप्रथम, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहावा...

लोकांना मुलीचा डान्स आवडला

या मुलीच्या नृत्याने लाखो लोकांना प्रभावित केले. या पाकिस्तानी मुलीचे नाव आयशा आहे. आयशा मॉडेलिंग करते. तिने सांगितले की, 'मी माझ्या मित्राच्या लग्नात एन्जॉय करत होते.' तिच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माझे 3 लाख फॉलोअर्स वाढले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आयशा रातोरात स्टार बनली.

व्हिडिओ व्हायरल झाला

आयशाच्या या व्हिडिओला 14 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. आयशा कुर्ती आणि पँट सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अनेक लोक तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले. आयशाने हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी स्वतःवर प्रेम करते. कृपया वाईट कमेंट करु नका.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंची उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT