Aditya Roy kapoor Ananya Panday Relationship Latest News  Dainik Gomantak
मनोरंजन

Aditya-Ananya Relationship : अनन्या-आदित्य खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत? पाहा हा व्हायरल व्हिडिओ

Aditya Roy kapoor Ananya Panday Relationship Latest News : बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करण्याच्या बातम्यांदरम्यान, अनन्या पांडेचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

Aditya Roy kapoor Ananya Panday Relationship : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिच्या लव्ह लाईफबद्दल सध्या बोलले जात आहे. बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करण्याच्या बातम्यांदरम्यान, अनन्या पांडेचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे.

ज्यामध्ये अनन्या आदित्यसोबत दिसत आहे. हे दोन्ही अभिनेते डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये एकाच रंगाच्या कपड्यात एकत्र दिसले आहेत.

(Aditya Roy kapoor Ananya Panday Relationship Latest News)

अनन्या-आदित्य खरेच Relationship मध्ये आहेत का?

गुरुवारी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या या पार्टीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार उपस्थित होते. यादरम्यान आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे एकत्र दिसले.

मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्ही अनन्या पांडे आणि आदित्य एकमेकांचे हात पकडलेले पाहू शकता. इतकंच नाही तर या दोघांनीही सारख्या रंगाचा ड्रेस घातला असल्याने त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

याआधीही हे दोघे एकमेकांसोबत दिसले आहेत. अशा परिस्थितीत हे दोन्ही कलाकार लवकरच बी-टाऊनचे नवीन कपल बनणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनन्या आणि आदित्यचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अलीकडेच, चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण 7 मध्ये, अनन्या पांडेने आदित्य रॉय कपूरच्या नावाची चर्चा केली. खरं तर, करणने अनन्याला प्रश्न विचारला की तुला बॉलिवूडमध्ये कोणत्या अभिनेत्याला डेट करायचे आहे. यावर उत्तर देताना अनन्या पांडेने सांगितले होते की तो आदित्य रॉय कपूर असेल कारण तो खूप हॉट आणि हँडसम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT