Actress Jacqueline
Actress Jacqueline 
मनोरंजन

अभिनेत्री जॅकलिनने प्रियकरासोबत राहण्यासाठी खरेदी केले 175 कोटी रुपयांचे घर ? 

दैनिक गोमंतक

मुंबई - अभिनेत्री जॅकलिन (Actress Jacqueline) हिने आपल्या अभिनयावरून स्व:ताची बॉलीवूड क्षेत्रात (Bollywood) जागा निर्माण केली आहे. जॅकलिन नियमितपणे सामाजिक माध्यमांवर (Social Media) सक्रिय असते. ती कधी आपल्या चित्रपटामुळे तर कधी व्ययक्तिक कारणांमुळे चर्चेत असते. परंतु जॅकलिन सध्या एका बिझनेसमॅनला डेट करत आहे. अशी चर्चा सामाजिक माध्यमांवर पसरली आहे. सध्या जॅकलिनच्या नव्या घराची चर्चा सुरू आहे. (Actress Jacqueline bought a luxury home to live with her boyfriend)


सेलिब्रिटी आणि फोटोग्राफर विरल भय्यानीने आपल्या अधिकृत इस्टाग्राम अकाऊंटवरुण जॅकलिनने नवे घर घेतल्याची पोस्ट शेअर केली आहे. जॅकलिनच्या आयुष्यात एक खास व्यक्तीचे आगमन झाले असून त्याच्यासोबत राहण्यासाठी जॅकलिन नवे घर शोधत आहे. जॅकलिनने जुहूमध्ये 175 कोटीचे घर घेतल्याची चर्चा सामाजिक माध्यमांवर पसरली आहे. 

जॅकलिनचा प्रियकर हा दक्षिणेकडील उद्योजक आहे. ते दोघे मुंबई शहरात एकत्र राहण्यासाठी नवे घर पाहत आहेत. सध्या जॅकलिनने जुहू येथे नवीन घर घेतल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, जॅकलिनचा 'पानी पानी' हा बादशहाचा अल्बम सुपरहिट ठरला आहे. या गाण्यातील तिची अदा पाहून तिचे चाहत्यांना भुरळ पडली आहे. तसेच यापूर्वी देखील 
बादशाह आणि जॅकलिन या दोघांचा ' गेंडा फूल' या अल्बमला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.      

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: पर्वरी येथे मराठी राजभाषा साहित्य संमेलनास सुरुवात

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Mark Zuckerberg यांचा पगार फक्त 83 रुपये, पण सुरक्षेवर होतो कोट्यवधींचा खर्च; उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब पाहून व्हाल थक्क!

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

SCROLL FOR NEXT