Gauahar Khan  Instagram
मनोरंजन

Gauahar Khan in Goa: गौहरकडून गुड न्यूज, गोव्यातून शेअर केले खास फोटो

जैदने 20 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर गौहरच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री गौहर खान हिने जैद दरबारसोबत दोन वर्षापूर्वी लग्न केले, त्यानंतर ती आता आई होणार आहे. जैदने 20 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर गौहरच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. गौहरने सध्या गोव्यात आहे, दरम्यान तिने तिच्या बेबी बंपचा पहिला फोटोही शेअर केला आहे.

या फोटोमध्ये गौहर स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसत आहे आणि एका हाताने तिचा बेबी बंप दाखवत आहे. हे फोटो शेअर करताना गौहरने सांगितले की, हा पहिल्या बेबी बंपचा फोटो आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून लोक ग्लोइंग गौहर म्हणत तिचे कौतुक करत आहेत.

ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद याच्याशी 25 डिसेंबर 2020 रोजी गौहर खानने थाटामाटात लग्न केले होते.

फोटो शेअर करताना गौहर खानने त्याला कॅप्शन दिले आहे. 'मा शा अल्लाह ला कुव्वाता इल बिल्लाह' (याचा अर्थ - अल्लाहच्या नावाने, मी अल्लाहवर विश्वास ठेवतो, अल्लाहच्या मदतीशिवाय काहीही टाळता येत नाही)

गौहरच्या या पोस्टवर त्याच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. गौहरच्या या फोटोवर पती जैदनेही कमेंट करत लिहिले आहे - सुंदर. गेल्या महिन्यात, झैद आणि गौहरने अॅनिमेटेड रील शेअर करताना सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या गर्भधारणेची बातमी शेअर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT