Shilpa Shetty  Dainik Gomantak
मनोरंजन

'राज कुंद्राची' अनुपस्थिती ठरला गॉसिप चा विषय

या ट्रीप मध्ये राजची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे; दरम्यान वीकेंडला आपल्या मुलासोबत वेळ घालवताना दिसली.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड ची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आज बऱ्याच दिवसांनी तिच्या मूलांसोबत वीकएण्ड प्लान ला बाहेर पडली, तिची आई सुनंदा आणि मूल विआन आणि समिशा शेट्टी असे कुटुंब दिसले.

Shilpa Shetty's Mother Sunanda

या ट्रीप मध्ये राजची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान वीकेंडला आपल्या मुलासोबत वेळ घालवताना दिसली, तिचा अलिबागचा प्लान होता. शिल्पा तिच्या हातात बाळ समिशा घेऊन आली होती, तर वियान आजी सुनंदासोबत फिरताना दिसत आहे.

Shilpa Shetty with her boy

शिल्पा आणि तिचे कुटुंब आज दुपारी अलिबागला स्पीडबोट घेऊन दिसले होते, बोटीकडे जाताना तिने आपल्या कुटुंबासोबत फोटो काढताना अभिनेत्री चांगल्या मूडमध्ये दिसली. स्काय ब्लू ड्रेस परिधान करून अभिनेत्री तिच्या पोशाखात शोभून दिसत होती.

Shilpa Shetty
Shilpa Shetty

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT