Vijay Raghavendra's Wife Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Vijay Raghavendra's Wife Passes Away : साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे पत्नीचे परदेशात निधन...याच महिन्यात साजरी करणार होते वेडींग ॲनिव्हर्सरी

साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी संपदा राघवेंद्र यांचे बँकॉक येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Rahul sadolikar

साऊथ चित्रपटसृष्टीतून सध्या एक वाईट बातमी समोर आली आहे.साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नी स्पंदना यांचे कुटुंबासह सुट्टीवर असताना बँकॉक येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तिच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

याच महिन्यात आह लग्नाचा वाढदिवस

ऑगस्ट महिन्यात हे जोडपे आपल्या लग्नाचा 16 वा वाढदिवस असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. स्पंदनाचे 2007 साली विजय राघवेंद्रसोबत लग्न झाले होते. या जोडप्याला शौर्य नावाचा मुलगा होता. तुलू कुटुंबातील स्पंदना ही माजी पोलीस अधिकारी शिवराम यांची मुलगी आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या रविचंद्रन यांच्या अपूर्व चित्रपटातही तिने कॅमिओची भूमिका साकारली होती.

विजय राघवेंद्रला राष्ट्रीय पुरस्कार

मिळालेल्या माहितीनुसार, "स्पंदनाचे पार्थिव उद्यापर्यंत बेंगळुरूला परत आणले जाईल." स्पंदनाचा पती विजय राघवेंद्र साऊथमधील लोकप्रिय अभिनेता आहे, त्याला चिन्नरी मुथा या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT