Actor Shah Rukh Khan in Mumbai's Arthur Road Jail to meet son Aryan 
मनोरंजन

लेकाला भेटायला किंग खान आर्थर रोड जेलमध्ये

शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे आर्यनशी व्हिडिओ कॉलवर बोलले होते.

दैनिक गोमन्तक

आर्यन खानला काल मुंबई सेशन कोर्टाकडून जमीन फेटाळण्यात आल्यानंतर त्याचे वडील आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आज सकाळी आर्यंलं भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता .अर्धा तास शाहरुख आर्थर रॉड जेलमध्ये होता.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे आर्यनशी व्हिडिओ कॉलवर बोलले होते. असे सांगितले जात होते की दोघेही मुलासाठी काळजीत आहेत आणि तुरुंग अधिकाऱ्यांना त्याच्या आरोग्याबद्दल माहिती देत ​​असतात.

आर्यन खान गेल्या 14 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. एनसीबीने त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आणि आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. आर्यन खानची जामीन याचिका दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. आता त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्याची सुनावणीदेखील आज होण्याची शक्यता आहे.

आर्यन खानची न्यायालयीन कोठडी संपणार आहे, अशा परिस्थितीत एनसीबी पुन्हा एकदा त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करणार आहे. एनसीबी उच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यास तयार आहे. आणि आजही आर्यनला जमीन मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT