Armaan Kohali Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेता Armaan Kohali आडकला ड्रग्स प्रकरणात

(Armaan Kohali) यापूर्वी बेकायदेशीरपणे स्कॉच आणि व्हिस्कीच्या 41 बाटल्या बाळगल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती

दैनिक गोमन्तक

अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohali) याला रविवारी, 2 ऑगस्ट(२ August) रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. आदल्या दिवशी शनिवारी, अभिनेत्याच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता. आणि त्यानंतर त्याच संध्याकाळी त्याला एनसीबी (NCB) कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. त्याच्यावर चौकशी दरम्यान त्याच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

नुकत्याच मिळालेल्या अहवालांनुसार, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, कोहलीवर औषधांच्या सेवनाशिवाय अनेक आरोप लावण्यात आले आहेत. ते म्हणाले की, कोहलीला सोमवारी, 30 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले जाईल.अरमान कोहली याला 2018 मध्ये सुद्धा उत्पादन शुल्क विभागाने अटक केली होती.

बेकायदेशीरपणे स्कॉच आणि व्हिस्कीच्या 41 बाटल्या बाळगल्या प्रकरणी त्याला त्याच्या निवासस्थानी पकडण्यात आले होते. NCB ने २०२० च्या उत्तरार्धात चित्रपट उद्योगातील सदस्यांवर छापे टाकणे आणि त्यांची चौकशी करणे सुरू केले. श्रद्धा कपूर, सारा अली खान, दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल यांसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांची NCB ने मागील वर्षात चौकशी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: फेक क्राईम ब्रँच ऑफिसर, 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी अन् 42 लाखांवर डल्ला; भामट्याचा गेम ओव्हर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

SCROLL FOR NEXT