Ira Khan Instagram
मनोरंजन

आमिर खानची लेक 'Ira Khan' देतेय गंभीर आजाराशी झुंज

इरा खानला सध्या एंग्झायटी अटॅक्सचा (Anxiety Attacks) सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडमधील् प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून इरा नैराश्याला सामोरे जात आहे. अशातच इरा एंग्झायटी अटॅक्स (Anxiety Attacks) या आजाराशी झुंज देत आहे. (Amir khan latest news)

इरा खानने (Ira Khan) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने फोटो पोस्ट करत एंग्झायटी अटॅक्स संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. फोटो खाली तिने लिहिले, "आता मला एंग्झायटी अटॅक्स येऊ लागले आहेत. मी केव्हाही घाबरते आणि कधीही रडते. हे फार भयंकर आहे".

अभिनेता आमिर खानची (Amir Khan) मुलगी इरा खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा मागे केला होता. तिने याबाबतचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात इराने आपल्यावर 14 वर्षाची असताना अत्याचार झाल्याचे सांगितले होते. आमिर खानची मुलगी इरा खानने जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना निमित्त व्हिडीओ पोस्ट करत धक्कायदायक माहिती शेअर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.15, 2.28 की 2.57? 8व्या वेतन आयोगात बेसिक पे किती वाढणार, तुमचा पगार आणि एरियर कसा मोजला जाणार? पाहा संपूर्ण गणित

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

SCROLL FOR NEXT