Mumbai Police Commissioner Dainik Gomantak
महाराष्ट्र

'लवकरात लवकर पीडीतेला न्याय मिळवून देऊ': मुंबई पोलिस आयुक्त

त्यावेळी पोलिसांनी तात्काळ पिडितेला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले.

दैनिक गोमन्तक

देशातील असो वा राज्यातील महिलावरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अचूनही कायमच आहे. हे अत्याचर बलात्कार काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुण्यातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच आज सकाळी मुंबई मध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने पुन्हा समाजात खळबळ उडाली आहे.

10 तारखेच्या मध्यरात्री साकीनाका येथील एका कंपनीमधील वॉचमने फोनद्वारे पोलिस कंट्रोल रुमला कळवले. त्यावेळी मुबंई पोलिस काही वेळातच पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ पिडितेला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले. या चौकीदाराच्या तक्रारीवरुन या नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर क्राईम ब्रॅंचचे अधिकारी कामाला लागले. आरोपीचे नाव मोहन असून त्याला संशयावरुन ताब्यात घेतले.

तपासादरम्यान त्याचे कपडे ताब्यात घेण्यात आले. 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. पुढील एक महिन्याच्या आत हा गुन्हा उघडकीस आणून हा तपास पूर्णपणे संपवला जाईल. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. काही संभ्रम यासंबंधी होता, त्यामध्ये चार आरोपी आहेत. मात्र तपासादरम्यान एकच आरोपी निष्पन्न झाला आहे. यामध्ये जी पीडीत आहे तिचा जबाब नोंदवता आला नाही. मात्र तपासादरम्यान अधिक माहिती घेता येईल. तसेच हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT