बैलगाडी  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Video: मुरुड समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीदरम्यान मोठा अपघात

मुरुड तालुक्यातीमधील नांदगव समुद्रकिनारी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

रायगड (Raigad) जिल्हयामधील मुरुड (Murud) तालुक्यात नांदगाव समुद्रकिनारी बैलगाडीची शर्यत आयोजित केली होती. या दरम्यान बैलगाडी अचानक लोकांच्या गर्दीत घुसली. या अपघातामध्ये अनेक लोक बैलगाडीखाली आले असून तीन जखमी झाले आहेत. या अपघात एका व्यक्तीच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड समुद्रकिनारी (Murud Beach) बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीमध्ये बैलगाडी अचानक लोकांमध्ये घुसताना या व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. या घटनेमध्ये बैलगाडी (Bullock cart) अनेक लोकांच्या अगांवरून गेली. यादरम्यान तीन लोक जखमी झाले आहेत. ही बैलगाडीची शर्यत भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. ही शर्यत पाहण्याकरीता मोठ्या संखेने लोक उपस्थित होते.

शर्यत (Race) सुरू होताच काही वेळातच बैलगाडी थेट लोकांच्या गर्दीमध्ये घुसली. काही लोकं या बैलगाडीच्याखाली आलेत. या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहेत अशी माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मिडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

SCROLL FOR NEXT