Victim in Mumbai Sakinaka rape case death  Dainik Gomantak
महाराष्ट्र

साकीनाका इथल्या पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

साकीनाका इथल्या पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.(Sakinaka)

दैनिक गोमन्तक

साकीनाका (Sakinaka) इथल्या पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

मुंबईमधील साकीनाका परिसरात काल एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती . या घटनेत महिलेच्या गुप्तांगात रॉडसारखी वस्तू घालून महिलेला जखमी करण्यात आले होते . अमानुषपणे या महिलेवर छळ करून असे जिवघेणे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून मोहन चव्हाण (वय वर्ष 40) असे या आरोपीचे नाव आहे.(Victim in Mumbai Sakinaka rape case death)

या घटनेदरम्यान, महिलेवर सामुहिक बलात्कार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता . आरोपीने महिलेवर अत्याचार केल्यानंतर तीच्या गुप्तागांत राडसारखी वस्तू वापरून त्या महिलेला गंभीर जखमी केले होते . महिलेची प्रकृती नाजूक होती आणि तिला तातडीने शासकिय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र आज उपचारादरम्यान त्या पीडितेचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT