Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली शिक्षणमंत्र्यांचीच शाळा

उदय सामंत (Uday Samant) यांनी सेनेच्या सदस्यांना गप्प राहण्याचे आवाहन केलं.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग: जिल्हा नियोजनचे अध्यक्ष उदय सामंत (Uday Samant) नियोजनचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य देतात असा आरोप जिल्हा नियोजन समितीची सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.

जिल्हा नियोजन समितीची सभा ओरोस येथे सुरु असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजनचे अध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर नियोजन चा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना परस्पर देण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

राणेंनी पेपर मध्ये आलेली बातमी चा पुरावा देत हा आरोप केला. यावेळी आमदार (MLA) नितेश राणे आणि शिवसेनेचे (Shiv Sena) नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उदय सामंत यांनी सेनेच्या सदस्यांना गप्प राहण्याचे आवाहन केलं. मात्र नियोजनाचा निधी कुठे ही परस्पर नियोजन समितीच्या सभेस शिवाय दिला जात नसल्याच सांगितले. मात्र पेपर मधील बातमी ही शिवसेनेच्या मेळाव्यात बोललो तेव्हाची होती. मात्र असा उल्लेख मी कुठे केला नसल्याचं उदय सामंत यांनी सांगत वादावर पडदा टाकण्याच काम केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT