Ajay Kumar Mishra Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ajay Kumar Mishra: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा तीन दिवसीय रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर

गोमन्तक डिजिटल टीम

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Union Minister Ajay Kumar Mishra) तीन दिवस रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. आज (गुरूवारी) मिश्रा यांचे महाराष्ट्र गोवा सीमेवर बांदा येथे भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या वतीने मिश्रा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सकाळी बांदा येथे मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रिय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा तीन दिवस रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. मिश्रा यांचे बाईक रॅलीने स्वागत झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध स्वयंभू श्री देव बांदेश्वराचे दर्शन घेतले. तसेच, भूमिका मातेचे देखील दर्शन घेतले. मिश्रा यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.

कोकण दौऱ्यावर असलेल्या अजयकुमार यांचे कुडाळ येथे आगमन झाल्यानंतर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) उपस्थित होते. (Union Minister Ajay Kumar Mishra on a three-day tour to Ratnagiri Sindhudurg)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT