Goa weather Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

Weather : महाराष्ट्रात तापमानाचा पारा 35 अंशाच्याही पुढे

Weather Update : दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीची लाट कायम, मात्र महाराष्ट्रात तापलेला

दैनिक गोमन्तक

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. त्यामुळे तेथे आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश असेल तर आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एकीकडे दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीची लाट कायम असताना मात्र महाराष्ट्र तापलेला आहे. (The temperature in Maharashtra is above 35 degrees Celsius)

महाराष्ट्रात (Maharashtra) तापमानात (Temperature) चढ उतार होत असून पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमानमात वाढ झाली असून पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे येथे उन्हाचा तडाखा वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT