SSC आणि HSC निकाल  Dainik Gomantak
महाराष्ट्र

SSC 23 जुलै तर HSC निकाल 2 ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता

SSC आणि HSC निकालानंतर राज्यात डी- फार्मसीला 25 हजार जागा, डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला पाच लाख जागा

दैनिक गोमन्तक

दहावीचा (SSC) बोर्डाचा निकाल 23 जुलैपर्यंत तर बारावीचा (HSC) निकाल 2 ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता बोर्डाच्या (board) विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दहावी-बारावीच्या साडेसोळा लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊ नये यासाठी तंत्रशिक्षण संचालनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. राज्यात डी- फार्मसीला 25 हजार जागा, डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला पाच लाख जागा आहेत. 1 सप्टेंबरपासून तंत्रशिक्षण विभागाच्या अभ्यास क्रमाला सुरुवात करण्याचे विभागाचे नियोजन आहे.

गुणांची टक्केवारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी दहावी-बारावीनंतर पारंपारिक शिक्षणाला प्राधान्य देतात. पण गेल्या काही वर्षात मुलांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढताना दिसत आहे. पण आता दहावी-बारावीचे निकल लवकर जाहीर होणे अपेक्षित आहे. कारण यामुळे मुलांना डिप्लोमा, डी-फार्मसी यासाह अनेक तांत्रिक शिक्षणाच्या वाट अजमावणे सोपे तर होईलच पण याचे नियोजन करणे देखील सहज शक्य होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT