Car Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

नागपुरात भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक; पुलावरून पडून 4 जणांचा मृत्यू

नागपूरच्या साखरदरा पुलावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली, त्यात चार जणांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

नागपूर : महाराष्ट्रातील नागपुरात आज सकाळी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. नागपूरच्या साखरदरा पुलावर कार आणि दुचाकींची समोरासमोर धडक झाली, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. असे सांगण्यात येत आहे की कारने एकाच वेळी अनेक बाइक्सला धडक दिली, ज्यामध्ये वेगवेगळ्या बाइकवर स्वार असलेले हे चार लोक पुलावरून खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सध्या पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. एका अनियंत्रित कारने तीन दुचाकींना धडक दिल्याने चार दुचाकीस्वारांचा पुलावरून पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

SCROLL FOR NEXT