Uddhav Thackeray | Shiv Sena News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shivsena: नव्या पक्ष चिन्हाची तयारी ठेवा! उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Maharashtra Politics: 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court on Shiv sena News) सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्टाचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण या चिन्हावार दावा केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. शिवसेनेला मिळणारे चिन्ह कमी कालावधीत घरा घरात पोहचवा असे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. (Uddhav Thackeray Latest News In Marathi)

शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडले आहे. ते पाहाता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे चिन्ह मिळणार आहे ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं शिवसैनिकांना आहे. (Shiv Sena Latest News Updates)

16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT