Sahyadri Devrai  Dainik Gomantak
महाराष्ट्र

बीडच्या सह्याद्री वनराईला भीषण आग

बीड येथील सुमारे 2 एकरामध्ये पसरलेल्या सह्याद्री वनराईला आज भीषण आग लागली.

दैनिक गोमन्तक

बीड (Beed) येथील सुमारे 2 एकरामध्ये पसरलेल्या सह्याद्री वनराईला (Sahyadri Devrai) आज भीषण आग (Fire) लागली. या आगीत जवळपास पिंपळ आणि लिंबाची 500 झाडे जळून खाक झाली आहेत. या धक्कादायक घटनेवरुन या वनराईला आग कोणी लावली हे अद्याप कळू शकलेले नाही. बीड येथील सह्याद्री देवराई मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आली आहे. याच देवराईवरुन राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपूर्वी चांगलंच तापलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताने या सदाबहार सह्यादी वनराईला आग लावली असल्याचे समोर आले आहे. आग विझविण्यासाठी चार ते पाच जणांनी मिळून शर्तीचे प्रयत्न केले. परंतु या आगीमुळे वनराईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जगातील पहिले वृक्ष संमेलन (Assembly) बीडच्या सह्याद्री देवराईमध्ये पार पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT