Mumbai Police Commissioner Sanjay Pandey  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त बनले संजय पांडे

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून संजय पांडे (Sanjay Pandey) यांची निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे यापूर्वी पोलीस आयुक्त असलेले हेमंत नगराळे यांच्या जागी आता माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांची आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. (Sanjay Pandey becomes new Mumbai Police Commissioner)

दरम्यान, संजय पांडे1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 9 एप्रिल 2021 पासून पांडे यांनी पोलिस महासंचालक (DGP) पदावर अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. त्यातच त्यांच्या जागी 18 फेब्रुवारी 2022 रोजी आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT