sangli News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

धक्कादायक : एकाच कुटुंबातील 9 जणांनी संपवली जीवन यात्रा

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे घडली घटना

दैनिक गोमन्तक

एखाद्या व्यक्तीला अनेक कारणांनी आपले जीवन संपवावे असे वाटू शकते. मात्र एकाचवेळी कुटुंबातील सर्वांना एकाच वेळी आपले जीवन संपवावे असे वाटावे असे घडणे शक्य नाही. असे वाटत असले तरी, आज अशी एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. ( Sangli district 9 persons committed suicide in the same family)

या घटनेतील सर्वांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नसली तरी या आत्महत्या आर्थिक कारणावरून केल्या असाव्या असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे घडली आहे. या घटनेत म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले आहे.

अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या ठिकाणी ही घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई,पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे, मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे, पुतण्या शुभम पोपट व्हनमोरे यांनी राजधानी हॉटेल जवळ तर दुसऱ्या घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे,संगीत पोपट व्हनमोरे, मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे याच्या घरात मृतदेह आढळून आले आहेत.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी फौजफाटा घेऊन भेट देत पंचनामा केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT