Sambhaji Bhide|Accident News dainik gomantak
महाराष्ट्र

सांगलीत संभाजी भिडेंचा अपघात, रुग्णालयात दाखल

सायकलवरुन पडल्याने गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे सायकलवरून पडले आहेत. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे सायकलवरून जात असताना चक्कर येऊन पडले आहेत. त्यांना कमरेखाली लागल्याचे सांगण्यात येत आहे. भिडे यांना सांगलीच्या भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भिडे सांगलीतल्या गणेश मंदिरात नेहमी दर्शनासाठी जातात. आजही ते गणपतीच्या दर्शनासाठी सायकलीवर जात असताना त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. यात ते जखमी झाले आहेत.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले आणि राजकीय घडामोडींवर सडेतोड मतप्रदर्शन करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे चक्कर आल्यानं सायकलवरुन पडल्याची माहिती मिळतेय. संभाजी भिडे नित्यनियमाने सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असतात. आजही ते दर्शनासाठी सायकलवरुन जात होते. त्यावेळी गणपती पेठ परिसरात त्यांना चक्कर आल्यानं ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आरोपांची शिडी, परतीची वाट

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT