Money DaINIK Gomantak
महाराष्ट्र

Salary Hike: या राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट, खात्यात येणार इतके हजार

Diwali Bonus: सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून एक अप्रतिम भेट मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

Diwali Bonus: सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून एक अप्रतिम भेट मिळाली आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अर्थात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत बेस्टच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि नागरी संस्थेशी संबंधित शिक्षकांना 22,500 रुपयांचा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. एवढेच नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगारही बोनस म्हणून दिला जाणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

सरकारने जाहीर केले

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सांगितले की, 'कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करणारे नागरी संस्थेचे कर्मचारी चांगले काम करत आहेत. मुंबईतील (Mumbai) कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ डॉक्टरच (Doctor) नाही तर संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.' मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी खूश आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले मोठी गोष्ट

दिवाळी बोनस जाहीर करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. या घोषणेचा लाभ मुंबई महापालिकेच्या 93 हजार कर्मचाऱ्यांसह बेस्टच्या 29 हजार कर्मचारी, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT