Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंना पुण्यात पोस्टरमधून टोला

अयोध्येच्या दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यातून पोस्टरमधून टोला लगावला जात आहे.

दैनिक गोमन्तक

अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्यातुन पोस्टरमधून टोला लगावला जात आहे. 5 जून रोजी राज ठाकरे त्यांच्या सर्व कार्यकरत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. (Raj Thackeray has been targeted from a poster in Pune for his Ayodhya tour)

राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंग चित्राची होर्डिंग्जमधून आठवण करून देत टोला लगावण्यात आला आहे. पुण्यातील अल्का चौक, गुडलक चौक, कोथरूड, करिश्मा चौक या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

या पोस्टरवरून राज ठाकरे यांच्यावर निशाना साधला जात आहे, तर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना हे पोस्टर आपल्या ट्विट मध्ये नमूद करून राज ठाकरेंना प्रश्न देखील विचारले आहेत.

तर याच पोस्टर वरून राज ठाकरे यांच्या सध्याच्या भुमिकेवरती टीका केली जात आहे. पुण्यात हे पोस्टर कुणी लावले आहेत हे अजून स्पष्ट झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

SCROLL FOR NEXT