Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंना कोरोनाची लागण!

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसताना सरकार वेळोवेळी नागरिकांना काळजी घेण्यास सांगत आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसताना सरकार वेळोवेळी नागरिकांना काळजी घेण्यास सांगत आहे. मात्र काही राजकीय नेत्यांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवले होते. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरेंची तब्येत ठीक नसल्याने आज होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी दोन्ही डोस घेतले होते. मात्र त्यानंतरही त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान पालिकेकडून सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT