Maharashtra Weather Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather Updates: मध्य महाराष्ट्रसह कोकणात आज पावसाचा इशारा

आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.

दैनिक गोमन्तक

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसाच्या सारी बरसणार असून राज्यात अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी आकाश ढगाळ झाले असून, उन्हाचा चटका देखील कमी झाला आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता दर्शवली आहे. सांगली, पुणे, कराड उमरगा, देवणी, सोलापूर, आटपाडी, इस्लापूर, रत्नागिरी, चिपळूण, वाई, सातारा या भागात चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तर पावसाच्या तुरळक सरी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळं हाती आलेले गहू, उस, यासरख्या पिकांचे नुकसान झाले आहे. पुन्हा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT