Girish Bapat Passes Away Dainik Gomantak
महाराष्ट्र

Girish Bapat Passes Away: पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट कालवश

Girish Bapat: दुर्धर आजाराने त्यांचे निधन झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pune BJP MP Girish Bapat Passes Away: भाजपचे खासदार गिरिश बापट यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते उपचार घेत होते. दुर्धर आजाराने त्यांचे निधन झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 ला पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेला झाला होता. कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजाकरणात प्रवेश केला.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांना विजय मिळवला होता. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. पुण्याच्या विकासासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत, पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

मित्र म्हणून आणि माणूस म्हणून गिरिश बापट उत्तम होते. त्यांच्या स्वभावामुळे गिरिश बापटांनी अनेक माणसे जोडली असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

गिरिश बापट यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी सात वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT