Governor Bhagat Singh Koshyari Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! राष्ट्रपतींनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला; हे असणार नवे राज्यपाल

राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल माथूर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Kavya Powar

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान मोदींकडे सुपुर्द केले होते. उरलेला काळ चिंतनात घालवायचा आहे असे त्यावेळी कोश्यारी म्हणाले होते. त्याचबरोबर आपण यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

यासंदर्भातील महत्वाची बातमी आता समोर आली आहे. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल माथूर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT