Pravin Darekar Dainik Gomantak
महाराष्ट्र

जरा भान ठेवून बोला... प्रविण दरेकरांची संजय राऊतांना तंबी

दुसरीकडे 370 हटवूनही जम्मू काश्मीरची प्रगती झाली नाही म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण वेगाने बदलत असताना दुसरीकडे 370 हटवूनही जम्मू काश्मीरची प्रगती झाली नाही म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यातील भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय नेतृत्व सक्षम आसल्याचे देखील यावेळी दरेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसैनिकांकडे लक्ष द्यावे म्हणत संजय राऊत यांनी लक्ष द्यावे म्हणत दरेकरांनी हल्ला केला.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT