pravin darekar dainik gomantak
महाराष्ट्र

दरकेर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल

दरकेरांवर मुंबई बँकेची निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी आपले म्हणने मांडले आहे. मुंबई बँकेची निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. (Praveen Darekar appeared at the police station for questioning in the case of mumbai bank scam)

प्रवीण दरेकर (Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांना मुंबई बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याविरोधात माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणी त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

दरम्यान चौकशीत पोलिसांना (Police) सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. तर आपल्यावर एफआयर दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती. त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचा देखील कारावाईचा अट्टाहास होता. राज्य सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT