Earthquake Signals Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: हिंगोलीत जमीन हादरली; भुकंपाच्या सौम्य धक्क्याची शक्यता

जमीन हादरल्याने व आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राताल (Maharashtra) हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात औंढा, वसमत व कळमनुरू तालुक्यातील काही गावांना सकाळी जमीन हादरली असल्याची माहिती मिळते आहे. सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असुन या घटनेनंतर काही काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावर निर्माण झाले होते. (Possibility of mild tremors in Hingoli Maharashtr)

वसमत मध्ये 8:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पांगरा शिंदे , गुंज, शिवपुरी टाकळगाव, इंजनगाव, कुरूंदा, म्हातारगाव, बोराळा, महागाव, बोराळा, सुकळी, डोणगाव, सेलु, कौठा, किन्होळा, खुदनापुर आणि वसमत शहरात हे धक्के बसले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

दरम्यान, यावेळी जमीन हादरल्याने व आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरुन न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

SCROLL FOR NEXT