Narayan Rane

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेे यांना पोलिसांंनी बजावली नोटीस

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून राणे कुटुंबीयांच्या भोवती फिरत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिस स्थानकांमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून राणे कुटुंबीयांच्या भोवती फिरत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिस स्थानकांमध्ये उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नितेश राणे यांचा ठावठिकाणा माहिती असल्याच्या वक्तव्यावरुन नारायण राणे यांना पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या अटपूर्व जामीनावर सुनावणी सुरु असताना नारायण राणे यांना नोटीस बजावणे हे धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नारायण राणे पोलिस ठाण्यात हजर राहणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नितेश राणे गोव्याचे दिशेने गेले असल्याचेही सांगण्यात येत आहे. मला नितेश राणेचा ठाव ठिकाणा माहित असला तरी मी तुम्हाला का सांगू, असं नारायण राणे यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "एका सेल्फीसाठी 100 रुपये लागतील!", वैभव सूर्यवंशीने मुलांकडे मागितले पैसे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

SCROLL FOR NEXT