PM Modi Viral Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

PM Modi Viral Video: पंतप्रधान मोदींना नाही आवरला ढोल वाजवण्याचा मोह, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गासह महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले.

Pramod Yadav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गासह महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यासाठी नरेंद्र मोदी यांनी आज नागपूरमध्ये उपस्थिती लावली आहे. सुरूवातील नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर येथे पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने ढोल आणि लेझिम वाजवत स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल वाजवणाऱ्या मुलांसोबत नरेंद्र मोदी यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी देखील यावेळी सर्वांसोबत ढोल वाजवला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यासह 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. तसेच, गोव्यातील मोपा विमानतळ आणि इतर प्रकल्पांचे उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT