Dodamarg Dainik Goamantak
महाराष्ट्र

Dodamarg: पणजीत भाजी घेऊन येणारी पिकअप तिलारी घाटात उलटली

अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दोडामार्ग येथून पणजी येथे भाजी घेऊन येणारी पिकअप तिलारी घाटात उलटली. या अपघातात सुदैवाने कोणलाही गंभीर दुखापत झालेली नाही. पण, पिकअपमध्ये असणारे सर्व टोमॅटो खाली पडून त्याचे नुकसान झाले आहे. बुधवारी (दि.28) हा सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी स्थानिक वेळेत पोहोचल्याने त्यांनी वाहन चालक व त्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला बाहेर येण्यास मदत केली. अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

(Pickup Accident reported at Tilari Ghat heading towards panjim carrying tomatos's)

मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग येथून पणजी येथे MH10T1283 ही पिकअप टोमॅटो घेऊन येत होती. तिलारी घाटात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप लगतच्या दरीत उलटली. वाहनाचे एक चाक देखील निसटून पडले आहे. सुदैवाने या अपघातात वाहन चालक व वाहक यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. दरम्यान, या अपघातात वाहनाचे व भाजीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT