Ola Scooter Dainik Gomantak
महाराष्ट्र

ओला स्कुटर बंद पडल्याने काढली गाढवासह वरात

ओला कंपनीने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने लढवली शक्कल

दैनिक गोमन्तक

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका स्कुटरची व तिच्या मालकाची आणि एका गाढवाची गोष्ट चांगलीच व्हायरल होत असून, इलेक्ट्रिक स्कूटर बंद पडल्यावर ओला कंपनीने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने रागाच्या भरात मालकाने ही वरात काढली आहे. (Ola scooter broke down in beed)

बीडच्या परळीत एका व्यक्तीने घेतलेली नवीन इलेक्ट्रिक बाईक बंद पड़ली यानंतर त्या व्यक्तीने ओला कंपनीकडे तक्रार केली असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर राग आल्याने त्या व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटर गाढवाला बांधली आणि नंतर ती गावरभर मिरवणूक काढली. त्याचा अनोखा निषेध केला.

त्याचा आता व्हीडिओ ही व्हायरल झाला आहे. बंद पण नव्या बाईकची कंपनीकडे वारंवार तक्रार करूनहीकडून दुर्लक्ष होत असल्याने बाईक मकाने ही इलेक्ट्रिक बाईकवाचून शहरात फिरवून गावभर चर्चा झाली. ही घटना बीड जिल्ह्यातील आहे. बीड जिल्ह्यात एका व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटरला विरोध केला. सचिन गिते असं या व्यक्तीचे नाव आहे.

पण ही स्कूटर बंद पडल्याने सचिन यांना राग आला त्यांनी गाढवाच्या पाठीमागे स्कुटर बांधत निषेध व्यक्त केला. सचिन गिते यांनी ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्यानंतर सहा दिवसांनंतर स्कुटर चालायला प्रॉब्लम येऊ लागला. मग त्यांनी ओला कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर ओला मेकॅनिकने त्याची स्कूटर तपासली. पण ते दुरुस्त करण्यासाठी कुणीही आलं नाही. सचिन गिते यांनी कस्टमर केअरला अनेक फोन केले. मात्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी ही अशी मिरवणूक काढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT