Aryan Khan Drugs Case Latest news Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aryan Khan: आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा एक भाग होता याचा कुठलाही पुरावा सापडला नाहीये.

दैनिक गोमन्तक

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा (Drug party case on Cordelia Cruise) एनसीबीने पर्दाफाश केला आणि एकच खळबळ उडाली. या क्रूझवरुन अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानलाही (Aryan Khan) अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चाही झाली. या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीने एक विशेष चौकशी समितीही स्थापना केली होती. या चौकशी समितीचा अहवाल आता समोर आला आहे. (Aryan Khan Drugs Case Latest news)

एनसीबीने (NCB) स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खानच्या मुला कडे म्हणजेच आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असंही तपासातून समोर आलं आहे.

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा एक भाग होता याचा कुठलाही पुरावा सापडला नाहीये. कॉर्डेलिया क्रूझवर टाकण्यात आलेल्या छापेमारीत त्याला अटक देखील करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT