Aryan Khan DainiK Gomantak
महाराष्ट्र

आर्यन खानला आजही जेलची हवा; सर्वांना नियम सारखेच

आर्यनला (Aryan Khan) जामीन झाला मात्र सुटका लाबंली. त्यामुळे आर्यनला आजची रात्रही कारागृहामध्येच काढावी लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे. मात्र, जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. जे तीनही आरोपींना जामीन कालावधीमध्ये पाळाव्या लागणार आहेत. जामीन आदेशानुसार तिन्ही आरोपींना दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय तो देश सोडून जाऊ शकत नाही. आर्यनला जामीन झाला मात्र सुटका लाबंली. त्यामुळे आर्यनला आजची रात्रही कारागृहामध्येच काढावी लागणार आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीजकालीन कागदपत्रे आता एका क्लिकवर! 'गोवा ऑनलाईन' पोर्टलवर सुरु होणार सर्वात मोठी डिजिटल सेवा; नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

SCROLL FOR NEXT