शिर्डी येथील साईबाबा Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिर्डीतील दर्शन व्यवस्थेत कोणताही बदल नाही..

सर्वसामान्य भाविकांसाठी प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कायम ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी राहाता तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर राहाता तालुक्यात येत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या ठिकाणी दर्शन व्यवस्थित केलेले बदल तूर्तास कायम ठेवण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन ऑनलाइन करण्यात आले आहे. प्रसादलही बंद ठेवण्यात आले होते कोरोना रुग्णसंख्याचा आढावा घेऊन यात वेळोवेळी बदल करण्यात येणार होता मात्र राहता तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता भाविकांसाठी तूर्तास दर्शन व्यवस्था ऑनलाईनच राहील तसेच सर्वसामान्य भाविकांसाठी प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कायम ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT