Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

शरद पवार यांनी ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली. ते लिहितात, मला कोरोनाची लागण झाली आहे, मात्र काळजीचे कोणतेही कारण नाही. मी माझ्या डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी स्वत:ची कोरोना चाचणी करण्याची विनंती करतो. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. (NCP Sharad Pawar tested positive for COVID-19)

यापूर्वी डिसेंबरमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) सरकारचे 13 मंत्री कोरोना बाधित आढळले होते. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा एकनाथ गायकवाड आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT