Mumbai Fire Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Fire: मुंबईतील पवई परिसरात भीषण आग ; 12 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

मुंबईत पवई, हिरानंदानी मध्ये मॉल मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईत पवई, हिरानंदानी मॉल मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतू ही आग लेव्हल 2 ची असल्याचं समोर आलं आहे. (Mumbai Fire News)

हिरानंदानी मॉलमध्ये सकाळी 7:30 ला या परिसरात आग लागली आहे. पण या घटनेत कोणीहीती जीवीतहानी झाली नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं की, पवईच्या हीरानंदानी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सुपरमार्केटमध्ये सकाळी जवळपास सहा वाजून 15 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT