Mumbai Local  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai High Court: लोकलने प्रवास करतायं, मग कोरोना नियम बंधनकारक

मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्ग लक्षात घेता त्यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने मुंबई (Mumbai) शहरातील लोकलमधून प्रवास करणाऱ्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण (Vaccination) झाले नाही, त्या लोकांना लोकलमधून प्रवास करता येणार नाही. लोकल प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. या संदर्भात राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) ही माहिती दिली आहे.

लोकलमधून प्रवास करताना कोरोना (Corona) नियमांचे पालन करणे बंधानकरकच ठेवले आहे. राज्य सरकारने या संदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये माहिती दिली आहे. लोकलमधून किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीमधून प्रवास करतांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असल्याची माहिती राज्य सरकारने हाय कोर्टामध्ये दिली आहे. राज्य सरकार तो निर्णय आणि आदेश आज संध्याकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे.

याआधी तत्कालीन सीताराम कुंटे यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच लसीकरणाचे आदेश काढले आहे. सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या भागात कोरोना विषाणूचे संकट अद्याप कायम आहे. यामुळेच सरकारने कोरोना नियमांची सक्ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT